Home राजकीय मोदी सरकार हाय-हाय…लोकसभेत विरोधकांची घोषणाबाजी

मोदी सरकार हाय-हाय…लोकसभेत विरोधकांची घोषणाबाजी


lok sabha
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘मोदी सरकार हाय-हाय’ आणि ‘लोकशाहीची हत्या करणे बंद करा’, अशा शब्दात विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मोदी सरकारविरोधात आज लोकसभेत घोषणाबाजी केली.

 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे पडसाद आज लोकसभेतही उमटले. लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ‘मोदी सरकार हाय-हाय’ आणि ‘लोकशाहीची हत्या करणं बंद करा’, अशी घोषणाबाजी काही खासदारांनी केली. लोकसभेचे कामकाज आज सकाळी सुरू होताच, विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी देण्यास सुरूवात केली. ‘मोदी सरकार हाय-हाय’ आणि ‘लोकशाहीची हत्या करणे बंद करा’, अशी घोषणाबाजी काही खासदारांनी केली.


Protected Content

Play sound