बोदवड प्रतिनिधी । शहरात प्रथम स्वतंत्र सेनानी हज़रत टिपू सुल्तान रहमतुल्ला अलैह यांची 268वी जयंतीनिमित्ताने आज येथील शासकीय रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी कलीम शेख, गजानन खोड़के, अय्यूब कुरेशी, हर्षल बडगुजर, संजू महाजन, साजिद पटवे, समीर शेख, आसिफ बागवान, नाजिम पिंजारी, नईम बागवान, शरीफ मान्यर, जाबिर खान, पंकज वाघ, अनीस कुरेशी आणि जाफर मन्यार उपस्थित होते. शहरात सर्व हिंदू मुस्लिम बांधवानतर्फे टिपू सुल्तान जयंती साजरी करण्यात आली.