Home आरोग्य निमातर्फे मोफत मूळव्याध, भगंदर निदान शिबिर

निमातर्फे मोफत मूळव्याध, भगंदर निदान शिबिर


pails
 

जळगाव (प्रतिनिधी) जागतिक मुळव्याध दिनानिमित्त नैशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) जळगावतर्फे बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी मोफत मूळव्याध, भगंदर तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिर सकाळी ९ ते २ या वेळात श्री धन्वंतरी मूळव्याध भगंदर आयुर्वेदिक हास्पिटल, ४ ,प्रतापनगर, जळगाव येथे होणार असून यात पुरुष तपासणी डॉ.व्हि. एम. चौधरी व स्त्री तपासणी डॉ. भावना चौधरी हे करतील. तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८९०३०२८७० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound