Home Cities जळगाव गुरव महासंघाचा महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांना पाठींबा

गुरव महासंघाचा महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांना पाठींबा


aa.rajumama bhole

जळगाव प्रतिनिधी । भाजपा-‍शिवसेना महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांना १७ ऑक्टोंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये पाठींबा देण्यात आला. गुरव समाज महासंघ व महिला मंडळ कार्यकारिणीत झालेल्या बैठकीत हा पाठींबा देण्यात आला.

या बैठकीप्रसंगी प्रदेश सरचिटणीस विजय रामदास शिंदे, जिल्हा अध्यक्ष संजय भिका दळवी, जिल्हा सरचिटणीसअनिल शरद मोरे, उपाध्यक्ष सतीश मंगेश नाईक, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. शैलजा टी. बिरासदार, खजिनदार प्रमोद अंबादास गुरव सल्लागार सदस्य प्रा. टी. एस. बिराजदार, उपाध्यक्ष नीलिमा संजय शिंदे, कार्याध्यक्ष शीला अनिल गुरव, सदस्य संगीता संजय दळवी, सदस्य ज्योती प्रमोद गुरव यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound