Home Cities भुसावळ संजय सावकारे यांना मोठे मताधिक्य मिळणार – निर्मल कोठारी (व्हिडीओ)

संजय सावकारे यांना मोठे मताधिक्य मिळणार – निर्मल कोठारी (व्हिडीओ)


nirmal kothari

भुसावळ,प्रतिनिधी | आ. सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळच्या नगरसेवकांचा गट नेहमी नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आणि त्यांच्या सुख-दु:खात मदतीसाठी पुढे असतो, त्यामुळे यावेळीही आ.सावकारे यांना मोठे मताधिक्य शहरातून मिळेल, असा दावा नगरसेवक निर्मल कोठारी यांनी आज (दि.१६) ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना केला.

 

ते पुढे म्हणाले की, गेली पाच वर्षे आम्ही रात्री-अपरात्री लोकांच्या मदतीला धावून गेलो आहोत, आ. खडसे व आ. सावकारे हे नेतेही सतत लोकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे जात-पात हा विषय कुणाच्याही डोक्यात नसतो, त्यामुळे आ. सावकारे यांचा येथून विजय निश्चित आहे.

 

 

 


Protected Content

Play sound