Home धर्म-समाज भुसावळात महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात

भुसावळात महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात

0
113

bhusaval 2

 

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील कृष्णा नगर येथे आज महर्षी वाल्मिक जयंती निमित्त ऋषी वाल्मिक यांचे प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली.

महर्षी वाल्मिक जयंती निमित्त नागरिकांचे रक्त चेकॲप करण्यात आले. यावेळी धीरज जाधव, तुषार जाधव, चेतन कोळी, किशोर कोळी, विक्की कोळी, सागर कोळी, प्रकाश पाटील, मनोज गोसावी, योगेश गोसावी, जितेंद्र कोळी, गिरिश कोळी, कल्पेश पाटील, सोनू बारेला गोकुळ कोळी, सचिन कोळी, बळी पाटील यांच्यासह आदि कार्यकर्ते उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound