Home Cities चाळीसगाव मंगेश चव्हाण, खा.उन्मेष पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक (व्हिडीओ)

मंगेश चव्हाण, खा.उन्मेष पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक (व्हिडीओ)


mangesh chavhan mirvanuk

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील बहाळ येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगेश चव्हाण आणि खासदार उन्मेष पाटील यांची आज (दि.११) सायंकाळी घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दोघांना फेटे बांधून घोड्यावर बसवून वाजत-गाजत ही मिरवणूक गावातून काढण्यात आली, यावेळी मिरवणुकीत शेकडो कार्यकर्ते नाचत होते.

 

मंगेश चव्हाण यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील बहाळ येथे आज सायंकाळी खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गटमेळावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांची ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी ही मिरवणूक काढली होती.

 

 


Protected Content

Play sound