Home Cities जळगाव जळगाव शहरात अभिषेक पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत

जळगाव शहरात अभिषेक पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत


abhishek patil 3

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव शहर मतदार संघातील महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक पाटील यांनी शहरात जोरदार प्रचार सुरु केला आहे. संपूर्ण शहरात ते पायी फिरून लोकांच्या अडी-अडचणी जाणून घेत आहेत.

 

त्यांचे नागरिकांकडून ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत असून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये फिरून ते मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच त्यांचे निवारण करण्याचे आश्वासनही देत आहेत.


Protected Content

Play sound