Home Cities जळगाव LIVE : कॉंग्रेस महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचा भाजपात प्रवेश

LIVE : कॉंग्रेस महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचा भाजपात प्रवेश


883c7ca0 87bd 4c3c a690 5c43aad73b0d
 

जळगाव (प्रतिनिधी) शहर काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी महायुतीचे उमेदवार राजुमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हाध्यक्ष संजय पाटील आदी उपस्थित होते.

 

 

https://www.facebook.com/kotwaljs/videos/2708379989206642/


Protected Content

Play sound