चाळीसगाव तालुक्यात मंगेश चव्हाण यांच्या प्रचार दौऱ्यास प्रारंभ

mangesh chavhan

 

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव विधानसभा निवडणुक मतदार संघाचे भाजप, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी आज (दि.9) तालुक्यातील विविध गावात प्रचार दौरास सुरुवात केली.

आजच्या प्रचार दौरा खालील प्रमाणे :-
आज सकाळी 9 वाजता टाकळी प्र.चा., ओझर येथे 9:30 वाजता, पातोंडा येथे 10:30 वाजता, मुंदखेडा खु. येथे सकाळी 11:30 वाजता आणि मुंदखेडा बु. येथे 12 वाजता प्रचार झालेले आहे. दुपारी बोरखेडा खु. येथे 1 वाजता, वाघळी येथे दुपारी 2 वाजता, डामरुन येथे 1:30 वाजता, वडाळा-वडाळी (जेवण) दुपारी 3 वाजता, न्हावे येथे दुपारी 3:30 वाजता तर सायंकाळी ढोमणे येथे 4 वाजता, बोरखेडा येथे 4:30 वाजता, टेकवाडे येथे 5 वाजता, बहाळ रथाचे व कसबे (रथयात्रा) 5 वाजता, खेडगाव येथे 7 वाजता, खेडी खु. येथे 8 वाजता, दस्केबर्डी येथे 9 वाजता आणि रहीपुरी येथे रात्री 9:30 वाजता असे आयोजन करण्यात आले आहे.

Protected Content