Home Cities पाचोरा उद्या पाचोरा येथे महायुतीचा संयुक्त मेळावा

उद्या पाचोरा येथे महायुतीचा संयुक्त मेळावा

0
41

BJP Shiv Sena alliance

पाचोरा,प्रतिनिधी | येथे शिवसेना-भाजपा आरपीआय (आ), महायुतीचाचा संयुक्त मेळावा जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री ना. गिरीष महाजन जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचा संयुक्त मेळावा बुधवारी आयोजीत करण्यात आला आहे.

उदया बुधवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० वाजता महालपुरे मंगल कार्यालय येथे शिवसेना -भाजपा ,आरपीआय (आ),महायुतीचा चा सयुक्त मेळाव्यात सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार तथा पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किशोर पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉ. संजीव पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यासह मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजीत केलेला आहे. तरी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound