Home Cities पाचोरा पाचोरा येथील रा.काँ.च्या प्रचारसभेत दिलीप वाघ यांच्या विजयाचा निर्धार

पाचोरा येथील रा.काँ.च्या प्रचारसभेत दिलीप वाघ यांच्या विजयाचा निर्धार


pachora sabha

पाचोरा, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ सभा नुकतीच येथे घेण्यात आली. यावेळी त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.

 

या सभेत राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, सुप्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी, संजय वाघ, खलिल देशमुख, शालिग्राम मालकर, भूषण वाघ, ललित वाघ, नितीन तावडे, संतोष जाधव, विकास पाटील, स्वप्निल पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound