LIVE : आमदार राजूमामा भोळे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

rajumama bhole

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर मतदार संघाचे विद्यमान आमदार व भाजपा-शिवसेना व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार सुरेश भोळे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसिल कार्यालयाकडे वाजत- गाजत मिरवणूकीने निघाले असून त्यांच्या सोबत पदाधिकारी व कार्यकत्यांना मोठा लवा जमा निघाला आहे.

बघा । उमेदवारी अर्ज दाखल करतांना आ. भोळे यांचे शक्तिप्रदर्शन

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/504778210343800/

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/944358885992348/

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/468049823782255/

Protected Content