Home अर्थ रावेर मर्चंटस सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी मनवाणी

रावेर मर्चंटस सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी मनवाणी

0
42


रावेर प्रतिनिधी । शहरातील दि रावेर मर्चन्टस् को-ऑफ क्रेडीट सोसायटी लिमिटेड संस्थेच्या तज्ञ संचालक पदी प्रतिष्ठीत व्यापारी व सिंधी समाजाचे अध्यक्ष तथा रावेर गोशाळेचे खजिनदार विजय मुरलीधर मनवाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे

संस्थेच्या मासिक बैठकीत संचालक अ‍ॅड प्रवीण पाचपोहे यांनी विजय मनवाणी यांना तज्ञ संचालक घेण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवला. याला सर्वानी अनुमती देऊन निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय गंगाधर वाणी तर संचालक सुरेश गणपत वाणी,निलेश भास्कर पाटील,यशवंत वासुदेव दलाल,रमेश मुरलीधर रायपूरकर,संतोष रामकृष्ण पाटील वसंत लहानु पाटील,देवानंद प्रल्हाद गजरे,सौ ज्योती दिनकर वाणी तर तर तज्ञ संचालक शिरीष जगन्नाथ वाणी यांनी अभिनंदन केले सदर सभेचे कामकाज मुख्य कार्यकारी अधिकारी विलास कांतीलाल वाणी यांनी केले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound