Home धर्म-समाज आमदार डॉ. सतीश पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत

आमदार डॉ. सतीश पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत

0
32

 

satish patil

 

पारोळा प्रतिनिधी । येथील आमदार तथा किसान महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. सतीश पाटील यांनी नुकतेचे पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून 1 लाख 99 हजार 553 रुपयांच्या धनादेश अप्पर जिल्हाधिकारी मा.वामनराव कदम यांना सुपुर्द केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चेअरमन डॉ. सतीश पाटील यांच्यासह किसान महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापिका, सर्व कर्मचारी वर्ग यांनी सांगली, सातारा, कोल्हापुर येथील पुरग्रस्तांना मदत केली आहे. धनादेश देतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणास मा.ललीत बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस पारोळा तालुकाध्यक्ष मा.बाळु पाटील उपस्थीत होते.


Protected Content

Play sound