Home धर्म-समाज भुसावळ येथे भक्तिभावाने काढण्यात आली डोल ग्यारस शोभायात्रा (व्हिडिओ) 

भुसावळ येथे भक्तिभावाने काढण्यात आली डोल ग्यारस शोभायात्रा (व्हिडिओ) 

0
29


WhatsApp Image 2019 09 10 at 5.09.15 PM

भुसावळ, प्रतिनिधी |  श्री जल झुलनी एकादशीच्या पावन पर्वावर साराफा बाजार श्री मारवाडी लक्ष्मीनारायण मंदिर साराफा बाजार येथून डोल ग्यारस शोभायात्रा काढण्यात आली.

ही शोभायात्रा सराफ बाजार ते तापीनदी महादेव घाटपर्यंत काढण्यात आली.  या यात्रेत पंडित गोपाल शर्मा, पंडित राम शर्मा, श्याम शर्मा, राजेश अग्रवाल, अनुप अग्रवाल, गोपाल अग्रवाल, सुनील अग्रवाल, राधेश्याम लाहोटी, जे. बी. कोटेचा, कैलास डीडवानी, ठाकूरदेव वर्मा, दिनेश कुमार महेश्वरी, नीलेश जोशी, महेश टॉक, योगेश व आदी भक्त उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound