यावल, प्रतिनीधी | तालुक्यातील नायगाव येथील रहीवाशी शामराव तुळशीराम पाटील (वय ८० वर्ष ) यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा ,दोन मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. ते भाजप अंपग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण शामराव पाटील यांचे वडील होत.
शामराव पाटील यांचे निधन
5 years ago
No Comments