धरणगाव, प्रतिनिधी | येथील वत्सलाबाई पंढरीनाथ पाटील (वय-८८) यांचे आज (दि.७) वृद्धापकाळाने निधन झाले. त्या निवृत्त शिक्षक पंढरीनाथ पाटील यांच्या पत्नी व बांधकाम व्यावसायिक किरण पाटील यांच्या आई होत्या.
त्यांच्या मागे दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या (दि.८) सकाळी ९.०० वाजता राहत्या घरापासून काढण्यात येणार आहे.