Home राज्य Live : संत गजानन महाराज संस्थानचा पुण्यतिथी उत्सव

Live : संत गजानन महाराज संस्थानचा पुण्यतिथी उत्सव

0
64

शेगाव अमोल सराफ । संत गजानन महाराज यांचा 109 वा पुण्यतिथी उत्सव आणि ऋषीपंचमीनिमित्त श्री क्षेत्र शेगाव येथे भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. खास आपल्यासाठी याचे लाईव्ह प्रक्षेपण सादर करत आहोत.

https://www.facebook.com/amol.saraf.104/videos/2085704961533578/

https://www.facebook.com/amol.saraf.104/videos/2085696188201122


Protected Content

Play sound