Home Cities पाचोरा पाचोरा येथे पाईप लाईनच्या कामाचे उद्घाटन

पाचोरा येथे पाईप लाईनच्या कामाचे उद्घाटन

0
115


pachora news

पाचोरा, प्रतिनिधी | येथील वरखेडी नाका, जळगाव चौफुली, सिंधी कॉलनी, साई पार्कसह अनेक भागात पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाचे उद्घाटन आज (दि.१) येथील आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटील, नगरसेवक सतीश चेडे, आनंद पगारे, बापू हटकर दत्ता जडे व प्रभागातील कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.


Protected Content

Play sound