Home Cities मुक्ताईनगर फुली व तरवाडे येथे विकासकामांचे भूमिपुजन

फुली व तरवाडे येथे विकासकामांचे भूमिपुजन

0
52

nandura vikaskame

भुसावळ प्रतिनिधी । नांदुरा तालुक्यातील फुली व तरवाडी येथे मंजूर झालेल्या विविध कामांचे भूमिपूजन विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष आ.चैनसुख संचेती व खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी जि. प. अध्यक्ष उमाताई तायडे, मलकापूर अर्बन बँक अध्यक्ष राहुल संचेती, ज्येष्ठ नेते शिवाभाऊ तायडे, मोहन शर्मा, नांदुरा तालुकाध्यक्ष शैलेश मिरगे, मलकापूर तालुकाध्यक्ष दादाराव तायडे, माजी सूतगिरणी उपाध्यक्ष संतोष मुंड,े नांदुरा शहराध्यक्ष सुधीर मुर्हेकर, पं.स. सभापती अर्चना पाटील, पंस उपसभापती प्रभाकर वानखेडे, पंस सदस्य संजय जाधव, मलकापूर शहराध्यक्ष रामभाऊ झांबरे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष प्रज्ञा लासुरकर, सरपंच गीता जाधव, सारंगधर पाटील, जनार्धन वरखेडे, विधानसभा विस्तारक दिवसे, अतुल सुपे, सुधीर खर्चे, संदीप जोंधळे, गजानन जोंधळे, माजी सरपंच जयराज चौधरी, मंगेश वराडे, दिनकर खर्चे, महादेव पाटील, कडू पाटील, संतोष पाटील, शिवचंद्र तायडे, रामेश्‍वर कुटे, शिवाजी कुटे, गणेशभाऊ, अरविंद किनगे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound