Home Cities जामनेर पहूर कसबे येथून तरुण बेपत्ता

पहूर कसबे येथून तरुण बेपत्ता

0
139


tarun mrutyu

पहुर, ता.जामनेर, प्रतिनिधी | येथील लेले नगर येथील रहिवासी त्रंबक केशव पांढरे यांचा मोठा मुलगा शिवाजी त्र्यंबक पांढरे (वय २६) हा गेल्या एक महिन्यापासून घरातून काहीही न सांगता निघून गेला आहे.

 

त्याचा सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो कोणाकडेही आढळून आलेला नाही. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हा तरुण कुठे आढळल्यास संबंधितांनी त्र्यंबक केशव पांढरे यांच्याशी मोबाईल नंबर ९१५६९६०११७ तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound