यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील रहिवासी गोकुळ तानकु पाटील (वय-८१) यांचे दि. ११ ऑगस्ट रोजी निधन झाले आहे.
यावल पंचायत समितीचे सदस्य तथा गटनेते दिपक पाटील यांचे काका व चंपालाल पाटील पन्नालाल पाटील यांचे वडील तर रघुनाथ पाटील यांचे भाऊ होत. त्याचा पश्चात पत्नी, एक भाऊ, दोन मुल, एक मुलगी, सुन, नातंवड असा परीवार आहे.