रावेरात विविध विकास कामांचे भुमिपूजन

raver

रावेर प्रतिनिधी । येथील कृषी उपन्न बाजार समितीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स, संरक्षण भिंतीचे तसेच सावदा रोडवरील प्रवेश द्वारचे आज दि. 10 ऑगस्ट रोजी भूमिपुजन लोक प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी नामदार हरीभाऊ जावळे, जिल्हाधिकारी अविनाश ढाकने, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी आ. अरुण पाटील, झेडपी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, झेडपी सीईओ डॉ.बी.एन पाटील, सभापती डी.सी.पाटील, उपसभापती कैलास सरोदे, नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, माजी सभापती निळकंठ चौधरी, बाजार समिती संचालक श्रीकांत महाजन, माजी नगराध्यक्ष अनिलशेट अग्रवाल, यादवराव पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, गोटू शेट, सोपान पाटील, अरुण पाटील, पितांबर पाटील, गोपाळ नेमाडे, डॉ.सुभाष पाटील, भागवत पाटील, प्रल्हाद पाटील, राजिव पाटील, अरुण पाटील शिवाजीराव पाटील, ना जावळे यांचे जनसंपर्क अधिकारी संदीप पाटील आदी उपस्थितीत होते.

Protected Content