चोपडा प्रतिनिधी ।सततच्या सुरु असलेल्या पावसामुळे धानोरा येथीलविजय पाटील यांचे घर पडले असून आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी याची पाहणी केली.
यावेळी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी नुकसानभरपाई मिळण्यासाठी तहसिलदार यांना दूरध्वनी वरून त्वरित पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सोबत माणिक बापू महाजन, चंद्रशेखर साळुंके,गोकुळ साळुंके आदी उपस्थित होते.