Home Cities यावल यावलच्या क्रीडांगणाचा मार्ग मोकळा; मोजमाप प्रक्रिया सुरू !

यावलच्या क्रीडांगणाचा मार्ग मोकळा; मोजमाप प्रक्रिया सुरू !


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील खेळाडू आणि युवकांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. नगरपरिषदेच्या नियोजित क्रीडांगणाच्या जागेचे शुक्रवारी भूमिअभिलेख विभागाकडून अधिकृत मोजमाप करण्यात आल्याने क्रीडांगण विकासाच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे. मोजणी शीट प्राप्त झाल्यानंतर संबंधित जागा नगरपरिषदेच्या ताब्यात येणार असून त्यानंतर विकासकामांना वेग दिला जाणार आहे.

 


Protected Content

Play sound