Home क्राईम जळगावात दुकानाला आग (व्हीडीओ)

जळगावात दुकानाला आग (व्हीडीओ)


cd918c66 45a3 437f 821f 043457f3f320
 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बळीराम पेठ परिसरातील सोनी ट्रेडर्स या दुकानात आज दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे काही वेळ भीतीचे वातावरण पसरलेले होते.

 

या संदर्भात अधिक असे की, येथील बळीराम पेठ परिसरातील ग.स.सोसायटीच्या मागच्या बाजूला असलेल्या सोनी ट्रेडर्स या दुकानात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास बॅटरीकच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. सुदैवाने वेळीच अग्निशमन बंब आल्यामुळे आगीवर  नियंत्रण मिळविण्यात आले. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत नेमके काय नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नव्हती.

 


Protected Content

Play sound