भाजपा जळगाव जिल्हा व्यापार आघाडी कार्यकारणी जाहीर


जळगाव – भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा व्यापार आघाडी कार्यकारणी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,भाजप प्रदेशाध्यक्ष आ चव्हाण यांच्या आदेशाने तसेच भाजपा जिल्हा नेते जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना गिरीशभाऊ महाजन महसूल मंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री ना रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री ना संजय सावकारे यांच्या नेतृत्वात व प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी, विभाग संघटन मंत्री रवी अनासपुरे, खा स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. अमोल जावळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार विनय हरीकिशन बाहेती यांनी आज दिनांक 12 डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा व्यापार आघाडी कार्यकारिणी जाहीर केली.

यामध्ये उपाध्यक्ष ११, सरचिटणीस ४, चिटणीस ११, कार्यकारणी सदस्य ३१ अशी जम्बो कार्यकारिणी विनय बाहेती यांनी जाहीर केलेली आहे.
उपाध्यक्ष संजय शहा निशिकांत मंडोरा, अशोक धूत, परेश जगताप, राकेश पाडे ,घनश्याम मित्तल , अरविंद जैन , सुरेंद्र भाईजी अग्रवाल डॉ गिरीश पाटील दीपक महाजन, जितेंद्र चव्हाण, सरचिटणीस मुकेश रामचंद्र कुकरेजा, मनीष ओझा ,विनोद बलदवा प्रकाश दोडिया, चिटणीस संजय पुरोहित, सीमा धुत, विष्णुकांत तापडिया, ललित करौसिया, सुरेश शर्मा, पंकज बराटे, किर्तन मनीष सेजपारा, लाला ठक्कर प्रिन्स अग्रवाल ,धर्मेंद्र ओसवाल, राकेश लड्डा, प्रसिद्धीप्रमुख भूषण देपुरा, प्रतीक कासार , सोशल मीडिया प्रमुख आशुतोष दायमा, कोषाध्यक्ष अशोक जाजू इत्यादी सह ३१ कार्यकारणी सदस्य यामध्ये घेण्यात आलेले आहे. अशी ५८ सदस्यांची जम्बो कार्यकारणी जिल्हा व्यापार आघाडी अध्यक्ष विनय बाहेती यांनी जाहीर केली आहे