Home धर्म-समाज उत्राण येथील जि.प.शाळेला ट्री गार्डची भेट

उत्राण येथील जि.प.शाळेला ट्री गार्डची भेट

utran zp school newsl
utran zp school newsl

utran zp school newsl

उत्राण ता.पाचोरा (प्रतिनिधी)। पाचोरा तालुक्यातील उत्राण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत राजाभाऊ मंत्री पतसंस्थेतर्फे भेट दिलेल्या ट्री गार्ड लावण्यात आले.

यांची होती उपस्थिती
पं.स.उपसभापती अनिल महाजन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक महाजन, उपाध्यक्ष अनिल कुंभार, हरेश पांडे, विलास महाजन, भिकन कोळी, संतोष कुंभार, कौतिक कुंभार, शाळेच्या मुख्याध्यापक सरोज पाटील, वंदना पाटील, विजय पाटील, विनोद पाटील, राहुल निकम, ओमप्रकाश जलकोटे, प्रदीप खैरनार, अर्चना सोनवणे उपस्थित होते. राजाभाऊ पतसंस्था चेअरमन किशोर मंत्री व व्यवस्थापक संजय नवाल व विलास महाजन यांच्या सहकाऱ्‍याने शाळेस ट्री गार्ड भेट मिळाले.


Protected Content

Play sound