Home राज्य पुण्यातील भांडी आळीमधील जुनावाडा कोसळला

पुण्यातील भांडी आळीमधील जुनावाडा कोसळला

0
19

pune

पुणे प्रतिनिधी । येथील रविवार पेठेतील भांडी आळीमध्ये असणारा जुना वाडा आज सकाळी 9.30 वाजता कोसळला असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे.

या दुर्घटनेची बातमी कळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळांवर पोहोचले. याबाबत अधिक माहिती अशी की, वाडा जुना असल्याने जीर्ण झाला होता. या वाडात कोणीही राहत नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. वाड्यात राहणारे कुटुंब 15 जुलै रोजी रात्री इतर ठिकाणी राहण्यासाठी गेले होते. याचबरोबर आजु-बाजू असलेले घर देखील जूने असल्याने पडण्याची भिती आहे. अशी माहिती अग्निशमन दलाचे जवांनाकडून कळत आहे.


Protected Content

Play sound