Home आरोग्य जळगावात ‘ना नफा,ना तोटा’ तत्वावर मिळते ‘नर्सिंग सेवा’ (व्हिडीओ)

जळगावात ‘ना नफा,ना तोटा’ तत्वावर मिळते ‘नर्सिंग सेवा’ (व्हिडीओ)


c7d693eb 109f 4c05 b300 c12e11cc2869

जळगाव, प्रतिनिधी | भारत विकास परिषद संचलित ‘संपर्क फाऊंडेशन’तर्फे सध्या जळगाव शहरात ‘नर्सिंग ब्युरो’ ही सेवा ‘ना नफा ; ना तोटा’ तत्वावर पुरवली जात आहे.

 

या सेवेचा लाभ कोण आणि कसा घेऊ शकतो ? तसेच त्यासाठी कसा संपर्क साधावा लागतो ? याबाबत इत्थंभूत माहिती ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या प्रेक्षक आणि वाचकांना व्हावी, यासाठी संपर्क फाऊंडेशनचे सेटलर पुरुषोत्तम न्याती यांच्याशी आमचे प्रतिनिधी वृत्त संपादक विवेक उपासनी यांनी केलेली ही बातचीत…

 


Protected Content

Play sound