Home Cities जळगाव गणेश जोशी यांचा समाजसेवा पुरस्काराने सन्मान

गणेश जोशी यांचा समाजसेवा पुरस्काराने सन्मान

stkar samarabha
stkar samarabha


stkar samarabha

जळगाव प्रतिनिधी । हजरत बिलाल संस्थेच्यावतीने समाजसेवक तथा उत्कृष्ट छायाचित्रकार गणेश जोशी यांना आदर्श समाजसेवा पुरस्कार देण्यात आला.

 

जळगाव येथे अल्पबचत भवनात नुकतेच पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हजरत बिलाल संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, पर्यावरण, पत्रकारीता, आरोग्य या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तीचा गौरव करण्यात आला. यात समाजसेवक तथा उत्कृष्ट छायाचित्रकार गणेश जोशी यांना आदर्श समाजसेवा पुरस्कार देण्यात आला. गणेश जोशी यांनी समाजाप्रती केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श समाजसेवा पुरस्कार देण्यात आला. मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांना अनेकांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.


Protected Content

Play sound