पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक शिवभक्त रंगनाथ महाराज ,शिवसेना उपजिल्हा संघटक गणेश पांढरे, शिवसेना उप तालुकाप्रमुख सदस्य अशोक जाधव , माजी शहर प्रमुख सुकलाल बारी, शेतकरी सेना तालुका संघटक भाऊराव गोधनखेडे, दिलीप पांढरे, शुभम बारी, रविंद्र बारी, प्रकाश बारी, अॕड. विजय बारी, अॕड कमलेश तडवी, नासिर तडवी, रायदास पाटील, गणेश राणा,अमीन शेख, बाबा पिंजारी,गणेश तायडे, विनोद पाटील, सुभाष पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


