पिलखेड येथे गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

death penalty hanging
जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील पिलखेड येथील एका वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम काशीराम साळुंखे (वय 60, रा. पिलखेडा ता. जि. जळगाव) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी 9 वाजेपुर्वी उघडकीस आले. याबाबत किशोर भगवान सपकाळे यांच्या खबरीवरून तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ. श्री.लोखंडे हे करीत आहे. दरम्यान, साळुंखे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

Protected Content