Home Cities जळगाव डॉ.उल्हास पाटील यांच्यासह कुटुंबियांसमवेत केले मतदान

डॉ.उल्हास पाटील यांच्यासह कुटुंबियांसमवेत केले मतदान


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया सुरू झाली. असून सकाळीच रावेर तालुक्यातील विवरा येथील मतदान केंद्रावर जाऊन माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांच्यासह कुटुंबियांसमवेत मतदान केले.

या प्रसंगी गोदावरी आजी, डॉ वर्षा पाटील, डॉ केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ अनिकेत पाटील, डॉ अक्षता पाटील उपस्थित होते. राष्ट्र विकासासाठी मतदानाचा हक्क प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन डॉ. उल्हास पाटील यांनी केले आहे


Protected Content

Play sound