बसप स्वबळावर निवडणूक लढवणार; मायावतींची घोषणा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा काल झाली आहे. दरम्यान सर्व पक्षांनी बहुजन समाज पक्षानेही मोठी घोषणा केली आहे. बसपाने स्वबळावर निवडणूक लढवेल अशी घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह ते झारखंडही स्वबळावर लढवणार आहे.

बसप प्रमुख मायावती यांनी सोशल मीडीया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे. की, बसप या दोन्ही राज्यामध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार आहे आणि प्रयत्न करेल की तेथील लोक इकडे-तिकडे भटकू नयेत, ते पूर्णपणे बसपमध्ये सामील होती आणि सर्वात जास्त आत्म सन्मान आणि स्वाभिमान कारवामध्ये सामील होतील.

Protected Content