Home प्रशासन तहसील पुरवठा निरीक्षण अधिकारी रेवना कांबळे यांचा स्वागत समारंभ

पुरवठा निरीक्षण अधिकारी रेवना कांबळे यांचा स्वागत समारंभ

0
130


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुक्याच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून शासनाने श्रीमती रेवना राजू कांबळे मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली त्या बद्दल धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटने तर्फे स्वागत समारंभ करण्यात आला. याप्रसंगी आपल्या तालुक्याचे लाडके तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी साहेब हे अध्यक्ष स्थानी होते तर पुरवठा सहाय्यक रविंद्र म्हसकर साहेब सुद्धा उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक व सूत्र संचलन राजू ओस्तवाल यांनी केले तसेच सर्व दुकानदार बांधव यांचा परिचय करून दिला, तर सत्कार संघटनेचे अध्यक्ष जी डी पाटील] उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, सचिव बंटी ओस्तवाल, अमोल पाटील, रवी महाजन, संजय गुप्ता, विनोद गुप्ता, महेंद्र चौधरी, गुलाब पाटील, अनिल गुप्ता, निलेश बाजपाई, राजा गुप्ता, राजू कोळी, बी एल पाटील आदी असंख्य दुकानदार बांधव उपस्थित होते


Protected Content

Play sound