Home क्राईम रस्त्यात उभी केली कार ; दुतर्फा वाहतुकीचा खोळंबा (व्हीडीओ)

रस्त्यात उभी केली कार ; दुतर्फा वाहतुकीचा खोळंबा (व्हीडीओ)

be4a667a 7b9f 4fdb b300 804941cbcecf
be4a667a 7b9f 4fdb b300 804941cbcecf

be4a667a 7b9f 4fdb b300 804941cbcecf

फैजपूर (प्रतिनिधी) शहरातील सुभाष चौकामध्ये इंडिका गाडी रस्त्याच्या मध्येच उभी राहिल्याने दुतर्फा वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, या ठिकाणी नियुक्त असलेले दोन्ही वाहतूक पोलीस घटनास्थळी नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता.

 

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख शांताराम तायडे यांची इंडिका सुभाष चौकामध्ये मध्यभागी उभी असल्याने दोन्ही बाजूने रहदारीचा खोळंबा झाला होता. एक प्रकारे त्यांच्या कार्यकर्त्यांची चौकात वाहन लावून एकप्रकारे ही दादागिरी म्हणावी लागेल. स्टेशनच्या प्रभारी एपीआय राहुल वाघ, सुभाष चौकात व त्यांचे सहकारी किरण साठे उपस्थित आहे व रहदारी मोकळी करत आहेत. दरम्यान, या संदर्भात प्रभारी एपीआय राहुल वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ज्या वाहनधारकांनी रस्त्यावर वाहने लावले आहे. अशा प्रत्येक वाहनांवर 200 रु दंड करण्याच्या ट्रॉफीक पोलीस कर्मचारी यांना सूचना दिल्या आहेत.


Protected Content

Play sound