Home Cities जळगाव ब्रेकींग न्युज ! स्मिता वाघ यांची लोकसभेत महिला प्रतोदपदी निवड

ब्रेकींग न्युज ! स्मिता वाघ यांची लोकसभेत महिला प्रतोदपदी निवड

0
122

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांची आज २९ जुलै सोमवार रोजी लोकसभेत महिला प्रतोदपदी म्हणून निवड करण्यात आली आहे. संसद सभागृहात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

१२ खासदारांच्या गटांची जबाबदारी स्मिता वाघ यांच्याकडे असेल. स्मिता वाघ हया जळगाव लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून संसदेत पोहोचल्या आहेत. त्या या आधी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या आमदार होत्या. त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पाटील-पवार यांचा पराभव केला होता.


Protected Content

Play sound