Home क्राईम हिंगोण्याजवळ आढळला अनोळखी तरूणाचा मृतदेह

हिंगोण्याजवळ आढळला अनोळखी तरूणाचा मृतदेह

0
30
murder pahani
मृतदेह आढळलेल्या परिसराची पाहणी करतांना पोलीस.

murder pahani
मृतदेह आढळलेल्या परिसराची पाहणी करतांना पोलीस.

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा गावाजवळच्या नाल्यात आज एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, हिंगोणा गावाजवळ यावल-फैजपुर मार्गावरील मोर धरण वसाहतीच्या बाजुस असलेल्या नाल्यात आज सकाळी अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या शरीरावरील जकमा पाहता या तरुणाचा खुन झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. फैजपुर पोलीस घटनास्थळी पहोचले असुन पंचनाम्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली असून याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे.


Protected Content

Play sound