Home Cities जळगाव शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात बांधकाम कामगारांची बैठक (व्हिडिओ)

शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात बांधकाम कामगारांची बैठक (व्हिडिओ)

0
31
WhatsApp Image 2019 06 30 at 1.05.33 PM
WhatsApp Image 2019 06 30 at 1.05.33 PM

WhatsApp Image 2019 06 30 at 1.05.33 PM

जळगाव (प्रतिनिधी): जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या बैठकीचे आयोजन शामा प्रसाद उद्यानात करण्यात आले होते. बैठक कॉ. विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या बैठीकीत बांधकाम कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यापूर्वी संघटनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना सुरक्षा किट मिळत नव्हते ते मिळवून देण्यात आले आहे. तसेच संघटनेच्या माध्यमातून औजार खरीदी अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. बांधकाम कामगारांचा घरकुल ताबोडतोब मिळावे यासाठी पूर्व तयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. १५ दिवसाच्या आत याची तयारी करून स्थानिक प्रशासनाकडे धडक मोर्चा काढण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.

 


Protected Content

Play sound