Home Cities जळगाव ‘साईमत’चे संपादक प्रमोद बर्‍हाटे यांना पितृशोक : निळकंठ बर्‍हाटे कालवश

‘साईमत’चे संपादक प्रमोद बर्‍हाटे यांना पितृशोक : निळकंठ बर्‍हाटे कालवश

0
124

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दैनिक ‘साईमत’चे संपादक प्रमोद बर्‍हाटे यांचे पिताश्री निळकंठ अवसू बर्‍हाटे (वय ८६) यांना आज रविवार दिनांक २३ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास देवाज्ञा झाली.

कै. नीळकंठ बर्‍हाटे यांची अंत्ययात्रा आज रात्री ८.३० वाजता त्यांच्या राहत्या घरुन निघेल. त्यांच्या पार्थिवावर नेरी नाका येथील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते ‘साईमत’ मीडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक परेश बर्‍हाटे यांचे आजोबा तर ‘लोकहित दर्पण’च्या संपादिका सुरेखा बर्‍हाटे यांचे सासरे होत.


Protected Content

Play sound