Home Cities एरंडोल मधुकर भिमसिंग पाटील यांचे निधन

मधुकर भिमसिंग पाटील यांचे निधन

114458b4 25e1 428c 9c56 fccd576158d4
114458b4 25e1 428c 9c56 fccd576158d4

114458b4 25e1 428c 9c56 fccd576158d4
 

कासोदा ता. एरंडोल (वार्ताहर) तालुक्यातील खडके खु.येथील मधुकर भिमसिंग पाटील यांचे २७ रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.

खडके खु.येथील मधुकर भिमसिंग पाटील यांची अंत्ययात्रा आज दुपारी ३ वाजेला राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पच्छात पत्नी,२ मुलं १मुलगी असा परिवार असून ते ह.भ.प.उमेश महाराज यांचे वडील होत.


Protected Content

Play sound