जळगाव प्रतिनिधी । आपला दिवाणखाना सुशोभीत करण्यासाठी अतिशय दर्जेदार असे तैल चित्र विख्यात चित्रकार सचिन मुसळे यांनी विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.
सचिन मुसळे हे जळगावातील ख्यातप्राप्त चित्रकार असून त्यांच्या कलाकृती देश-विदेशात वाखाणण्यात आल्या आहेत. त्यांनी ग्रामिण जिवन कुंचल्यात अलगत पकडलेले तैल रंगातील (ऑईल ऑन कॅनव्हास) चित्र रेखाटले आहे. ३६ बाय ४८ इंच साईज मधील हे आकर्षक चित्र विक्रीस उपलब्ध आहे. याला अतिशय चांगल्या फ्रेम मध्ये अंकित करण्यात आलेले आहे. या चित्राची किंमत भारतीय रुपयात ७१०००/- आहे. इच्छुकांनी संपर्कासाठी सचिन मुसळे दुरभाष : ९८९००४३२९० यावर संपर्क करावा.