Home प्रशासन नगरपालिका नगर पालिकेच्या ४२.७५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला शासना कडून मंजूरी

नगर पालिकेच्या ४२.७५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला शासना कडून मंजूरी


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | रावेर नगर पालिकेची अनेक महीन्यां पासुन प्रलंबित पाणी पुरवठा योजनेस मंत्री गिरीष महाजन व भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या पाठपूराव्यामुळे मंजूर झाली आहे.यासाठी शासनाने ४२.७५ कोटी रुपयांना मंजूरी मिळाली आहे.

रावेर नगर पालिकेची अनेक महीन्यां पासुन प्रलंबित असलेल्या रावेर नगर परिषदेच्या ४२.७५ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेस मंत्री गिरिश महाजन,मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन पाठपुराव्यामुळे आज मंजुरी मिळाली आहे.


Protected Content

Play sound