Home आरोग्य देवचंद पाटील शाळेत योगदिन साजरा

देवचंद पाटील शाळेत योगदिन साजरा

0
101


devchand school 2

जळगाव प्रतिनिधी । येथील यादव देवचंद पाटील मेहरुण विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन (दि. 22 जून) रोजी दुपारी 4 ते 5 या वेळेत साजरा करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगण्यात आले. त्याचबरोबर योगशिक्षक प्रतिभा पवार आणि अक्षय खरे यांनी योगाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करुन घेतले. यावेळी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक प्रा. खंबायत तसेच शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठया संख्यने उपस्थित होते.


Protected Content

Play sound