Home Cities पाचोरा शिष्यवृत्ती परीक्षेत पी.के.शिंदे विद्यालयाचे सुयश

शिष्यवृत्ती परीक्षेत पी.के.शिंदे विद्यालयाचे सुयश

e97aeaa2 66cc 4228 8996 66f95ea02662
e97aeaa2 66cc 4228 8996 66f95ea02662

e97aeaa2 66cc 4228 8996 66f95ea02662
 

पाचोरा (प्रतिनिधी) येथील पी.के.शिंदे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता 5 वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

 

5 वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून विद्यार्थ्यांना सुशील महाजन,धोबी सर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष तात्यासो पंडीतराव शिंदे,शाळेचे मुख्याध्यापक एस.व्ही.गीते तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 

गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे

विद्यार्थी नाव -वर्ग -(गुणवत्ता यादी क्रमांक)
1.रोहीत शांताराम पाटील 5 वी (37)
2.दिपाली गुणवंत पाटील 5 वी(63)
3.सिद्धी दिनेश भोसले 5 वी(152)
4.प्रथमेश रामदास औटे 5 वी (221)
1.मयुर वाल्मिक येवले 8 वी (100)


Protected Content

Play sound