जळगाव (प्रतिनिधी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे अटक करण्यात आलेल्या ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील सूर्यवंशी आणि किरण भीमराव पाटील यांना आज शहर पोलीस स्थानकातून चौकशीसाठी अँटीकरप्शन विभागात नेण्यात आले आहे. आज दुपारी २.३० वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.