Home प्रशासन गुरांची अवैध वाहतूक थांबविण्यासाठी गौरक्षकाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

गुरांची अवैध वाहतूक थांबविण्यासाठी गौरक्षकाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन


साकेगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी   |  शहरामध्ये मध्यरात्रीत बसलेल्या गुरांना गुंगीचे औषध देता आणि वाहनातून त्यांची अवैध वाहतूक करतात असा प्रकार मुख्य फळ-भाजीपाला विक्री ठिकाणी समोर आला आहे.

हा प्रकार रात्री गौरक्षकांनी बघितला असल्यास गुरांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता गुरांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीकडे धारदार शस्त्र असल्याचा संदिग्ध प्रकार मांडत गौरक्षकांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत त्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

 


Protected Content

Play sound