Home क्राईम पंढरपुर येथे कार-ट्रकच्या अपघातात चार जण जागीच ठार

पंढरपुर येथे कार-ट्रकच्या अपघातात चार जण जागीच ठार


पंढरपुर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | पंढरपुर येथील करमाळ्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात कर्नाटकमधील गुलबर्गा येथील‌ चार जण जागीच ठार झाले आहे. करमाळा – नगर मार्गावरील पांडे गावाजवळ पहाटे सकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीशेल कुंभार, शशिकला कुंभार, जेमी कुनशामत, शारदा हिरेमठ अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी करमाळा पोलिसांनी धाव घेतली.


Protected Content

Play sound